रिपब्लिकन पक्ष गोरेगाव तालूक्याच्या वतीने नव कलाकार व नृत्याचा आविष्कार दाखवणार्या यूवक यूवतीना व बालक बालीकांनचे मनोधैर्य वाढविण्या साठी प्रयत्न…..
अमित जाधव-संपादक
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
*रिपब्लिकन पक्ष गोरेगाव तालूक्याच्या वतीने नव कलाकार व नृत्याचा आविष्कार दाखवणार्या यूवक यूवतीना व बालक बालीकांनचे मनोधैर्य वाढविण्या साठी प्रयत्न…*
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
रिपाई-आ गोरेगाव तालूक्याच्या वतीने *राष्ट्रमाता माॅसाहेब जिजाऊ,क्रांतीज्योती सावित्रीमाई फूले,त्यागमूर्ती रमाई भिमराव आंबेडकर* यांचा संयुक्त जयंती उत्सव सोहळ्या निमित्त *रिपब्लिकन पक्षाच्या महीला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मा.सौ.सिमाताई रामदासजी आठवले* यांच्या हस्ते व मूंबई प्रदेश अध्यक्षा *मा.अॅड.अभयाताई सोनवणे* व मूंबई प्रदेश महीला आघाडी कार्यध्यक्ष *मा.उषाताई रामलू* यांच्या प्रमूख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली जयंती उत्सव सोहळा गोरेगावात संपन्न या सोहळ्यात नृत्याची,गायनाची,व आपल्या कलागूनाचे प्रदर्शन करणार्या नवोदित कलागून संपन्नता व त्यांचे धैर्य वाढावे या हेतूने सादरीकरना करीता त्यांना रिपब्लिकन पक्षाच्या वतीने खूला मंच उपलब्ध करून देण्यात आला जयंती उत्सव सोहळ्यात या नवयूवकांनी व बाल बालीकांनी उपस्थितांची मन जिंकली..
कार्यक्रमाच्या आयोजक
*मा.रेश्मा खानजी*
जिल्हाध्यक्ष उत्तर-पश्चिम मूंबई यूवती आघाडी
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
आपले नम्र व आयोजक
*रमेश वि.पाईकराव*
अध्यक्ष गोरेगाव तालूका व उत्तर-पश्चिम मुंबई जिल्हाप्रमुख सोशल मिडीया आय.टि.सेल
*दिपक स.सहेजराव*
अध्यक्ष गोरेगाव तालूका यूवक आघाडी
*छायाताई र.राऊत*
अध्यक्षा गोरेगाव तालूका महीला आघाडी
*लखन प्र.पाईकराव*
अध्यक्ष वार्ड क्र. 54
*कीशाताई सौदरमल*
महीला वार्ड अध्यक्षा- 54 व समस्त गोरेगाव मधील रिपब्लिकन पक्षाचे पदाधीकारी आणी कार्यकर्ते