Breaking
ब्रेकिंग

डोंबिवली दिवा दरम्यान धावत्या लोकलमधून पडून एका तरुणाचा झाला मृत्यू…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

धावत्या लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. आयुष जतीन दोशी असे या 20 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे.  डोंबिवलीमध्ये ही घटना आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने आयुष हा रेल्वेच्या डब्ब्याजवळ स्टीलच्या पाईपला धरून उभा होता. तेव्हा त्याचा हात निसटल्याने तो लोकलमधून खाली पडला. यात गंभीर जखमी झालेल्या आयुषला रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे