वंचित बहुजन आघाडी ठाणे- दिवा विभाग राहुल जोगदंड (सर)याची उपाध्यक्ष पदी निवड…
अमित जाधव - संपादक
वंचित बहुजन आघाडी ठाणे- दिवा विभाग माननीय. राष्ट्रीय अध्यक्ष :- बाळासाहेब आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशानुसार ठाणे शहर अध्यक्ष माननीय महेंद्र अनभोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने तसेच दिवा विभाग प्रमुख आयु मिलिंद रमेश गवई यांच्या नेतृत्वाखाली निवड करण्यात आली
दिनांक.20/01/2024 रोजी वंचित बहुजन आघाडी दिवा विभाग आढावा बैठक पार पडली, या बैढकीत दिवा विभागात वंचित बहुजन आघाडी कश्या प्रकारे आपल संघटक मजबूत करेल व जास्तीत जास्त संख्येने पक्षाचे सभासद कसे वाढतील आणि बहुजनांचे प्रश्न कशा प्रकारे सोडविण्यात येतील यावर चर्चा करण्यात आली, तसेच नवनुक्त पक्ष प्रवेश केलेले आयु.राहुल जोगदंड (सर) यांना या सभेमध्ये वंचित बहुजन आघाडी दिवा विभाग उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली, तसेच वंचित बहुजन आघाडी दिवा विभाग सर्व कार्यकर्णी, सभासद, पदाधिकारी, कार्यकर्ते या आढवा सभ्येला ला उपस्थित होते.