ब्रेकिंग
आता शाळा उन्हाळ्यातच सुरु होणार?शैक्षणिक धोरणासाठी राज्य शासनातर्फे सुकाणू समिती गठीत..
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
राज्यात नवीन शैक्षणिक वर्षात शाळा 1 एप्रिलला भरवण्याचा निर्णय सुकाणू समितीने घेतला आहे. सीबीएसई पॅटर्ननुसार हा अभ्यासक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दल शिफारस देखील राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच शाळा जून ऐवजी एप्रिलमध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. लवकरच राज्य शासन याबाबत भूमिका स्पष्ट करणार आहे. शैक्षणिक धोरणासाठी राज्य शासनातर्फे सुकाणू समिती गठीत करण्यात आली होती.
0
2
0
9
7
4



