बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

शिवकालीन वाघनखांची पहिली झलक..

अमित जाधव - संपादक

शिवकालीन वाघनखांची पहिली झलक

छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे आता सर्वांना पाहायला मिळणार आहेत. त्याची पहिली झलक तुम्हाला पाहता येईल. शिवरायांनी याच वाघनखांनी अफजल खानाचा कोथळा काढला होता. ही ऐतिहासिक वाघनखं आता लंडनहून साताऱ्यात आणण्यात आली आहेत. साताऱ्यात वस्तू संग्रहालयात ही वाघनखं प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे