ब्रेकिंग
दिवा मुंब्रा देवी कॉलनीतील मच्छी मार्केट येथील अपूर्ण रस्ता पूर्ण करावा,दिवा भाजप चे रोशन भगत आक्रमक…
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
दिवा शहरातील प्रमुख रस्ता असलेले मुंब्रा देवी कॉलनी मधील ट्रान्सफॉर्मर जवळील मछी मार्केटचा रस्ता अर्धवट काँक्रीटीकरण झाला आहे. गेले अनेक दिवस त्या रस्त्याची अवस्था खूप बिकट झाली असून तेथे येणे जाणे खूप कठीण झाले आहे. लोकांना विनाकारण खूप त्रास सहन करावा लागत आहे उद्या पासून गणपती बाप्पाचा आगमन होणार आहे. गणेश उत्सव हा सर्वांचा आवडता सण आहे. गणपती बाप्पाचा आगमन व विसर्जन करते वेळी गालगोट लागू नये किंवा एखादी दुर्घटना घडू नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे.
म्हणून आमची ठा म पा अधिकाऱ्यांना विनंती आहे की दिवा मुंब्रा देवी कॉलनी मधील ट्रान्सफॉर्मर जवळील मछी मार्केटचा रस्ता येथे गणपती बाप्पाचे आगमन व विसर्जन होते आणि हे दिव्याचे प्रमुख रस्ते आहेत. त्या रस्त्याची अवस्था खूप बिकट झाली आहे. हा रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे. नाहीतर भारतीयअहो जनता पार्टी स्थानिक नागरिकाना सोबत घेऊन आंदोलन छेडावे लागेल त्याला सर्वस्वी पालिका प्रशासन जबाबदार राहील असे सांतृप्त होत दिवा भाजप चे रोशन भगत यांनी स्पष्ट केले आहे
0
2
0
9
7
4



