Breaking
ब्रेकिंग

सूमिता मेकअप स्टुडिओ घेऊन येत आहे दिव्यात मुलामुलींसाठी ,महिलांसाठी करिअरच्या सुवर्ण संधी….

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

दिव्यात सुमीता मेकअप स्टुडिओ मुलामुलींसाठी ,महिलांसाठी प्रथमच अल्प दरात बेसिक टू ब्रायडल मेकअप,बेसिक हेअरस्टाईल,विविध प्रकारच्या केशरचना,सगळे नामांकित कंपन्यांच्या प्रोडक्ट कसे वापरायचे व हाताळायचे याचे ज्ञान, इत्यादी विविध प्रकारच्या कोर्स सुमिता मेकअप स्टुडिओ अँड अकादमी मध्ये शिकविले जातील.

अल्प दरात हे कोर्स सर्वांसाठी उपलब्ध आहेत तसेच नामांकित हेअर तज्ञ, मेकअप आर्टिस्ट यांच्या कडून मोफत सल्ले दिले जातील. अकादमी च्या सर्वस्वी सुमीता शिंदे यांना अनेक नामांकित संघटना व बॉलीवूड च्या अभिनेते व अभिनेत्री यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे.सामाजिक कार्यात देखील त्या अग्रेसर असतात
सर्वांनी या उत्कृष्ट संधीचा लाभ घ्यावा असे त्यांनी बोलताना स्पष्ट केलं आहे.संपर्क साठी त्यांनी भ्रमण ध्वनी खालील छायाचित्रात दिला आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे