Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

मा.राज्यपाल भगत सिग कोश्यारी यांनी डेमोक्रॅटिक इंडिया न्युज च्या माध्यमातून न्युज पोर्टल व इतर सोशल माध्यमांना दिल्या शुभेच्छा…..

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

डेमोक्रॅटिक इंडिया न्युज चे मुख्य संपादक अतुलजी तिवारी यांना राज्यपालांकडून शुभेच्छा पत्र देऊन पुढील लोकतांत्रिक व्यवस्थे मध्ये माध्यमांचे विशेष महत्व आहे वेळेनुसार माध्यमांमध्ये देखील मोठयाप्रमानात बदल झाले असून यात कोणतीही कमी न जाणवता अजून प्रचार व प्रसार झाला आहे

डेमोक्रॅटिक इंडिया न्यूज आपले कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडत पत्रकारितेच्या माध्यमातून महत्वपूर्ण योगदान देत आहे हेच कार्य साधून मा.राज्यपालांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या न्युज पोर्टल व अनेक सोशल मीडिया सभांधित माध्यमांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे