Breaking
ब्रेकिंग

दंगल चित्रपटात अमिरखानच्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागर यांचे दुःख निधन…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटात त्याची धाकटी मुलगी बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागर हिचे निधन झाले आहे. अभिनेत्रीचे वय फक्त 19 वर्षे होते. तिला लोक दंगल गर्ल म्हणूनही ओळखत होते. काही दिवसांपूर्वी तिचा अपघात झाला होता. त्यामुळे तिचा पाय फॅक्चर झाला होता. उपचारादरम्यान, तिने घेतलेल्या औषधांचे इतके दुष्परिणाम झाले की हळूहळू तिच्या शरीरात द्रव जमा होऊ लागले होते. यातच तिचे निधन झाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे