0
2
0
9
7
4
मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील एम गेटजवळ एका तरुणावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना रात्री उशिरा उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिवा येथील रा. , विकास सुरवडे (वय ३८) हे कामासाठी बसने मुंब्रा येथे आले होते. दुसऱ्याशी पैशाच्या व्यवहारावरून वाद झाल्याने मुंब्रा रेल्वे स्टेशन नजीक टोळक्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला ते हल्यात गंभीर जखमी होऊन कळव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
0
2
0
9
7
4



