बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

एकाच कुटुंबात कोणी आमदार तर कोणी खासदार..

अमित जाधव - संपादक

एकाच कुटुंबात कोणी आमदार तर कोणी खासदार
ठाणे- एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री) मुलगा श्रीकांत शिंदे (खासदार)
बारामती- सुप्रिया सुळे (खासदार) तर पुतण्या रोहित पवार कर्जत- जामखेडमधून आमदार
◆ परळी- धनंजय मुंडे (आमदार) आणि चुलत बहिण पंकजा मुंडे विधानपरिषदेवर आमदार
◆ रत्नागिरी- उदय सामंत (आमदार), भाऊ किरण सामंत राजापूरमधून आमदार
◆ मुंबई- वर्षा गायकवाड (खासदार), बहिण ज्योती (आमदार, धारावी) बारामती- सुनेत्रा पवार (राज्यसभा खासदार), पती अजित पवार (आमदार)
◆ नांदेड- अशोक चव्हाण (रा. खासदार), मुलगी श्रीजया चव्हाण (आमदार, भोकर) वरळी आदित्य ठाकरे (आमदार), मावसभाऊ वरुण सरदेसाई (आमदार, वांद्रे पूर्व)
◆ सिंधुदुर्ग – नारायण राणे (खासदार), मुलगा निलेश व नितेश (आमदार) जालना संजना जाधव व संतोष दानवे हे भाऊ बहिण आमदार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे