दिव्यात संघर्ष युवा मित्र मंडळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मोफत महाआरोग्य शिबीर व इ श्रम कार्ड शिबिर संपन्न……
अमित जाधव-संपादक
दिव्यात संघर्ष युवा मित्र मंडळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मोफत महाआरोग्य शिबीर व इ श्रम कार्ड शिबिर संपन्न……
संघर्ष युवा मित्र मंडळ (दिवा)आयोजित राजे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून विनामूल्य भव्य आरोग्य तपासणी उपचार व मार्गदर्शन शिबिर विभागातील मोफत नागरिकांसाठी आरोग्य शिबीर व मोफत ई श्रम कार्ड कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
यावेळी आरोग्य शिबिरात दिव्यातील शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवत आरोग्याविषयी समस्येचं तज्ञ डॉक्टरांन मार्फत समुपदेशन करून मोफत औषधे व इतर सुविधा पुरवण्यात आल्या
आरोग्य शिबीरात विशेष सहकार्य संजीवनी सुनील शिंदे आयु. बिपिन भाऊ कासारे (कार्याध्यक्ष- मुंबई प्रदेश महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटना),आयु. आदर्श रमेश जाधव(जिल्हाध्यक्ष- द. मध्य मुंबई महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटना)तसेच आरोग्य क्षेत्रातील त्यांचे सहकारी टीम)कार्यक्रमाचे विद्यमान अध्यक्ष आयु.अनिल पाटणे
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत सुयोग्य रित्या कार्यक्रम पार पाडला मंडळाचे सरचिटणीस आयु.प्रमोद पाटणे यांनी देखील विशेष सहकार्य करत आपली भूमिका स्पष्ट केली
सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मा.सन्माननीय.दिपक ना.जाधव साहेब(विद्यमान नगरसेवक ठा.म.पा.)
मा.श्री.डॉ.सतीश भाऊ केलशिकर (ठाणे जिल्हा उपाध्यक्ष टायगर ग्रुप) माहिती अधिकार पोलीस मित्र)मा.श्री.मंगेश म्हात्रे(डेव्हलपर बिल्डर्स)मा.श्री.राजेश माळी (डेव्हलपर बिल्डर्स)मा.सन्मा.आयु अमित जाधव (बेधडक ठाणे न्यूज संपादक)आदी मान्यवरांनी कार्यक्रमास प्रमुख उपस्थित दाखवत सन्मान व सत्कार करण्यात आला
दिवा शहरातील अतिथी-आयु.अभिषेक जाधव सम्यक समता मंडळ (अध्यक्ष) आयु. सुधाकर गवई रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आंबेडकर) दिवा शहर अध्यक्ष)व महिला अध्यक्ष तोरणे मॅडम तसेच सहकारी टीम)आयु. बालाजी कदम साहेब ₹(डॉ .आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ दिवा) प्रमुख संघट ,आयु .संभाजी कदम प्रवक्ते) आयु.अमोल जाधव(बहुजन समाज पार्टी दिवा शहर प्रभारी)बहुजन समाज पार्टीचे ठाणे शहर सचिव आयु. प्रमोद खांबे, बहुजन समाज पार्टीचे दिवा शहर नेते खंदारे साहेब, समाज सेवक श्री. दिपक भुवड,सम्यक समता मंडळ उपा अध्यक्ष आयु संजय कांबळे , सार्वजनिक मंडळाचे आयु .प्रदीप सपकाळ तसेच दिवा शहरातील सर्व धार्मिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील समस्त पदाधिकारी यांनी आपली उपस्थिती दाखवत कार्यक्रमाचे कौतुक केलं व अनेक मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले
आयोजक संघर्ष युवा मित्र मंडळ दिवा,आयु.अनिल पाटणे (अध्यक्ष) आयु.प्रमोद पाटणे (सरचिटणीस)आयु.सुहास गव्हाणे (खजिनदार)आयु नागेश गमरे (उपाध्यक्ष)आयु.मधुकर कसारे (उपसचिव)आयु.राजेन्द्र पाटणे (हिशोब तपासणीस) प्रसिद्धीप्रमुख आयु.सचिन पाटणे
प्रमुख संघटक:- राजू पवार, मनोज पाटणे, अतुल वाघमारे नरेश शिंदे राहुल अंदुरकर, सतीश तांबे संघटक प्रमुख- संतोष मोरे, रवी बनसोडे,अलकेश काळखैरे, साजन जाधव,संजय गुजर, नितीन जाधव,सुदर्शन पाटणे, प्रदीप पाटणे,बाळू शिंदे,आर्यन कांबळे मार्गदर्शक सल्लागार- आयु गणेश शेलार गुरुजी,सुधीर कांबळे,विजय तांबे,दशरथ धोंडे, अनंत गमरे,संदेश पाटणे,शैलेश तांबे, बाबू खुराडे महिला कार्यकरणी-आयुनि. कुंदा गडहिरे, दिपाली पाटणे,नमिता गमरे, सोनाली पाटणे,स्वरा राळे उषा काळखैरे, दर्शना कासारे आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला व सायंकाळी 5 वाजता शिबिर संपन्न झाले