गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
दिवा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी,2 वर्षांपासून फरार आरोपीस पुणे पोलिसांच्या ताब्यात….
अमित जाधव-संपादक
0
2
0
9
7
4
मुब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा पोलिसांनी अनेक गुन्ह्यात पुणे पोलिसांना हवा असलेला आरोपी गेली 2 वर्षांपासून पुणे पोलिसांना मिळून येत नव्हता याची दखल घेत दिव्यातील पोलिसांनी आज रोजी सपोनि शेळके , पो उपनिरी. किंगरे व दिवा तपास पथक यांनी ओतुर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण गुन्हा रजि. नं. ४१४/२०२० भा.दं.वि.सं.कलम ३५४, ५०७ मधील पाहीजे आरोपीत नामे दिपेश नारायण सेवेकर वय ३० वर्ष रा.कोपर गाव डोबिंवली हा गेल्या २ वर्षापासुन पुणे ग्रामीण पोलीसांना मिळुन येत नव्हता. त्यास आज रोजी दिवा येथे पकडुन पुढील कार्यवाही कामी ओतुर पो.स्टे.च्या पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.पुढील तपास ओतूर पोलिस करत आहे
0
2
0
9
7
4


