Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

दिव्यातील मुंब्रादेवी काॕलनी मुख्य रस्त्यावरील पथ दिव्यांचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या हस्ते उद्घाटन……

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

दिव्यातील मुंब्रादेवी काॕलनी मुख्य रस्त्यावरील पथ दिव्यांचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या हस्ते उद्घाटन.*

ठाणे, दिवा ता 24 ऑक्टो, (संतोष पडवळ) : दिवाळीच्या तोंडावर दिव्यातील मुंब्रादेवी काॕलनीतील मुख्य रस्त्यावर पथ दिवे लावून अंधारातुन मुक्त करत प्रकाश देण्याच काम मा. उपमहापौर श्री. रमाकांत मढवी-दिवा शहर प्रमुख, नगरसेवक श्री. दिपक जाधव, नगरसेविका दर्शना म्हात्रे, सुनिता मुंडे यांच्या निधीतुन मुंब्रा देवी रस्त्यावर पथ दिवे लावण्यात आले, त्यावेळी मुंब्रा देवीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रस्त्यावर नेहमी वरदळ असते, रात्रीच्या वेळी महिलांना अंधारातुन जीव मुठीत ठेऊन जावं लागत होत. याचाच विचार करुन आधिच या पथ दिव्यास मंजूरी मिळालेली होती. याच पार्श्वभूमीवर दिवा शहर प्रमुख व नगरसेवक श्री. रमाकांत मढवी यांच्या हस्ते उद्घाटन करुन या रस्त्यावरून जाणाऱ्या असंख्य नागरीकांना दिलासा मिळाला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे