Breaking
ब्रेकिंग

काही दिवसापूर्वी आईस्क्रिम मध्ये मानवी बोटाचा तुकडा आढळून आलेला ,अखेर पोलिसांना मिळाले त्याचे धागेदोरे…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

आइस्क्रीममधील मानवी बोट कुणाचे ?

मुंबईतील एका ग्राहकाला ऑनलाईन ऑर्डरनुसार आलेल्या आइस्क्रीममध्ये मानवी बोट आढळून आले होते. या प्रकरणी पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे. हे मानवी बोट पुण्यातील यम्मो आइस्क्रीमशी संबंधित फॅक्ट्रीतील कर्मचाऱ्याचे असू शकते, संबंधित आइस्क्रीमच्या पॅकिंगवर जी तारीख आहे, त्याच तारखेला या फॅक्ट्रीतील कर्मचाऱ्याचे बोट कापले गेले होते, कर्मचाऱ्याचे सॅम्पल डीएनए चाचणीसाठी पाठवले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे