ब्रेकिंग
दिवा व्यापरानो सावधान ऑनलाईन पेमेंट फसवणूक,दिवा मर्चंट सेवा संस्थेच्या अध्यक्षा ज्योती पाटील यांनी केली पोलखोल..
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
दिवा:- दिवा शहरात व्यापाऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने फसवणुकीचे अनेक घटना दिवा विभागात घडली आहेत सदर घटनेची माहिती व्यापाऱ्यांनी दिवा मर्चंट सेवा संस्थेच्या अध्यक्षा ज्योती राजकांत पाटील यांना सांगितली या गोष्टीची दखल घेऊन ज्योती पाटील यांनी ऑनलाइन फसवणूक करणारा वैभव दास वय वर्षे 21 राहणार दिवा मुंब्रा देवी कॉलनी याची माहिती तातडीने दिवा पोलीस चौकी येथे दिली व सदर आरोपीस पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे व पुढील तपास ए.पी.आय खंडू तांबे साहेब पोलीस करत आहेत वैभव दास याच्याविरुद्ध दहा ते पंधरा व्यापाऱ्याने गुन्हा नोंद केला आहे व फसवणूक करणाऱ्या वैभव दास याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे व व्यापाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे असे निवेदन दिवा मर्चंट सेवा संस्थेचे अधक्ष्या ज्योती राजकांत पाटील व व्यापाऱ्यांनी दिले.
0
2
0
9
7
4



