ब्रेकिंग
दिव्यात बाळासाहेबांची शिवसेना अंतर्गत किल्लेबांधनी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न…
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
दिवाळीत भव्य किल्ले बांधणीची हौस अनेक लहान मुलांना असते याचेच रूपांतर स्पर्धेत करत निलेश पाटील व सौ अर्चना निलेश पाटील यांनी दिव्यात भव्य अशी किल्ले बांधणी स्पर्धा बाळासाहेबांच्या शिवसेने अंतर्गत दिव्यात अयोजित केली होती त्यात शेकडो मित्र मंडळांनी नोंदणी करत किल्ले बांधणी स्पर्धेत सहभाग घेतला होता त्या नुसार आज मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ पार पडला

बक्षीस वितरण समारंभ वेळीस उपस्थित मान्यवर माजी उपमहापौर व दिवा शहरप्रमुख रमाकांतजी मढवी साहेब,नगरसेवक अमरजी पाटील,नगरसेवक दिपकजी जाधव,ॲड आदेशजी भगत,विभागप्रमुख गुरुनाथ पाटील,शाखाप्रमुख शैलेश पाटील ,शाखाप्रमुख आनंद लाखन,शाखाप्रमुख अविनाश गुरव,निलेश दळवी,राजेश जांभळे,अजय गुरव,अभय गुरव ,राहुलजी खैर व आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0
2
0
9
7
4



