Breaking
ब्रेकिंग

निवडणुक बाबत मोठी अपडेट,31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका झाल्या पाहिजेत असे आदेश दिले सुप्रीम कोर्टाने…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 5 3

31 जानेवारीपर्यंत निवडणुका घ्या- कोर्ट

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी बातमी समोर येत आहे. 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका झाल्या पाहिजेत असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. नोव्हेंबर 2025 पर्यंत लागणाऱ्या सर्व ईव्हीएम मशीन्स पुरवा असे कोर्टाने सांगितले आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत प्रभागरचना पूर्ण करा असेही कोर्टाने सांगितले आहे. दरम्यान, कोर्टाने निवडणुक आयोगावर नाराजी व्यक्त केली.

4/5 - (2 votes)

बेधडक ठाणे न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 5 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे