Breaking
ब्रेकिंग

माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांचा वाढदिवस रद्द,सामाजिक उपक्रम ठिकठिकाणी आयोजित….

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

दिव्यातील माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सर्व मित्र बंधू हितचिंतक व सहकारी यांना विनंती पूर्वक कळविले आहे की सहकारी मा.नगरसेवक यांचे सुपुत्र स्वर्गवासी रौनक दीपक जाधव यांचे आकस्मित निधन झाल्याने शिवसेना दिवा शहरावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे या कारणामुळे त्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे असे कळविले आहे तसेच

गणेश नगर व मातोश्री नगर शाखेत-विद्यार्थांना शालेय वस्थू वाटप,मिलिंद नगर
शाखेत-गरिबांना धान्य वाटप ,तीसाई नगर, दातिवली शाखा दिव्यांगणा मोफत साहित्य वाटप,,बेडेकर नगर शाखेत-विद्यार्थांना शालेय वस्तू वाटप ,वक्रतुंड नगर शाखा -डोळे तपासणी शिबिर
धर्मवीर नगर शाखेत-मोफत आरोग्य शिबिर असे दिवा शिवसेनेच्या वतीने सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत नागरिकांनी सहभागी होत शिबिराचा लाभ घ्यावा असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे