Breaking
ब्रेकिंग

गुजरात राज्यातून मुंबईच्या दिशेने येणारी एक रेल्वे रुळावरून घसरली,

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 8
  • गुजरातहून मुंबईला येणारी रेल्वे रूळावरून घसरली

गुजरात राज्यातून मुंबईच्या दिशेने येणारी एक रेल्वे रुळावरून घसरली आहे. ही रेल्वे मालवाहतूक करणारी होती. पालघर रेल्वेस्थानक परिसरात ही मालवाहू रेल्वेगाडी घसरल्याने याचा परिणाम लोकलवरही झाल्याची माहिती आहे. रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. लवकरात लवकर रेल्वेचे डब्बे उचलण्याचे काम करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे