ब्रेकिंग
प्रवाशांसाठी आता ‘स्वरेल’ ऍप
0
2
0
9
7
4
रेल्वेने प्रवाशांसाठी ‘स्वरेल’ (Swarael) हे अॅप लाँच केले आहे. या अॅपमुळे रेल्वेचे तिकीट बुक करणे, ट्रेनची सद्यस्थिती तपासणे यापासून ते जेवण ऑर्डर करण्यापर्यंतच्या सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. प्रवासी या अॅपच्या माध्यमातून रेल्वेसंबंधित कोणत्याही समस्या सोडवू शकतात. यापूर्वी प्रवाशांना वेगवेगळ्या सुविधांसाठी वेगवेगळी अॅप्स डाउनलोड करावी लागत होती, ज्यामुळे त्यांची गैरसोय होत होती.
0
2
0
9
7
4



