बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

दिवेकरांचा दिवा महोत्सव मोठ्या जल्लोषात सुरू, सल्लग पाच दिवस रंगणार सोहळा…

अमित जाधव - संपादक

दिवा विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या परिसरातील समाज्याच्या संस्कृतीच जतन करणे,संवर्धन करणे या उद्देशाने धर्मवीर मित्र मंडळ आयोजित दिवा महोत्सव या भव्यतम समाज सोहळ्याचे आयोजन 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर कालावधी करण्यात येत आहेत.महोत्सवामध्ये सामाजिक ,सांस्कृतिक,प्रगतिशील वाटचालीचे तसेच वैशिष्ट्यपूर्ण परंपरा व आगळे वेगळे चित्र साकारले जाणार आहेत.तसेच दररोज युवा पिढीचे कलाविष्कारांनी नटलेले बहारदार कार्यक्रम कला,क्रीडा , शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बच्चे कंपनी च्या मनोरंजनासाठी मेळा देखील आहे.

मा. नामदार श्री. एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,मा.डॉ. श्रीकांतजी शिंदे ,एम.एस. (ऑर्थी)खासदार, कल्याण लोकसभा, शंभूराजे देसाई,श्री. उदय सामंत, राम रेपाळे, प्रताप सरनाईक,दीपक केसरकर भरतशेठ गोगावले,योगेश कदम , प्रकाश आबिटकर ,नरेश म्हसके – माजीमहापौर,संपर्कप्रमुख,गोपाल लांडगे कल्यान जिल्हा प्रमुख,संजय मोरे, रविंद्र फाटक मिनाक्षी शिंदे – माजी महापौर, राजन किने, ब्रम्हा पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे संयोजक रमाकांत दशरथ मढवी मा. उपमहापौर, मा. नगरसेवक.म.पा. (शिवसेना दिवा शहर प्रमुख)हे आहेत. मा.नगरसेवक व उपशहर प्रमुख शैलेश पाटील
तसेच माजी नगरसेवक ,दीपाली उमेश भगत,अमर पाटील,दर्शना चरणदास म्हात्रे,दीपक जाधव, सुनिता गणेश मुंडे तसेच प्रमुख पदाधिकारी अर्चना निलेश पाटील,गुरुनाथ पाटील, चरणदास म्हात्रे,शशिकांत पाटील,भालचंद्र भगत,आदेश भगत,निलेश म्हात्रे,शैलेश भगत, आदि पदाधिकारी अथक परिश्रम घेत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे