Month: October 2021
-
दिव्यातील रस्ता रुंदीकरणात बाधित इमारती तोडल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले…..
दिव्यातील रस्ता रुंदीकरणात बाधित इमारती तोडल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले……. शिवसेना -पुनवर्सन होत असताना राजकारण कसले करता दिव्याच्या विकासासाठी रस्ता…
Read More » -
*⭕️अखेर लाचखोर ACP सुजाता पाटील निलंबित.* मुंबई, ता 30 ऑक्टो, मुंबईतील जोगेश्वरी मेघवाडी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांच निलंबन करण्यात आलं आहे. सुजाता पाटील यांना काही दिवसांपूर्वी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. यानंतर लाचखोरीचा गुन्हा दाखल करत सुजाता पाटील यांना अटक करण्यात आली होती. सध्या सुजाता पाटील जामिनावर बाहेर आहेत. मात्र या प्रकरणाची गृहविभागाने गंभीर दखल घेत आदेश काढून सुजाता पाटील यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई केली आहे. सुजाता पाटील मेघवाडी आणि जोगेश्वरी पोलीस स्टेशनचा पदभार सांभाळत होत्या. मात्र काही दिवसांपूर्वी सुजाता पाटील यांनी एका प्रकरणात एक लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एका व्यक्तीने दाखल केली होती. यातील लाचेच्या पहिल्या टप्प्यातील ४० हजारांची रक्कम घेत असताना सुजाता पाटील यांना एसीबीने सापळा रचून रंगेहाथ पकडले होते. जोगेश्वरीतील तक्रारदार गाळेधारकराने त्याचा गाळा एका महिलेला भाडेतत्त्वावर वापरण्यासाठी दिला होता. ५ ऑक्टोबरला तो गाळा त्याने संबंधीत महिला भाडेकरूकडून ताब्यात घेतला. मात्र भाडेकरु महिलेने इतरांच्या मदतीने गाळ्याचे कुलूप तोडून गाळ्यात प्रवेश केला. याबाबत गाळेधारकाने जोगेश्वरी पोलीस स्टेशनमध्ये भाडेकरु महिलेविरोधात तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांकडून तक्रार दाखल करुन घेण्यास विरोध करण्यात आला. यावेळी तक्रारदार गाळेधारकाने एसीपी सुजाता पाटील यांची भेट घेत त्यांच्याकडे मदतीची मागणी केली. यावेळी एसीपी सुजाता पाटील यांनी तक्रारदारांकडून गाळ्यावर हक्क गाजवणाऱ्या महिला भाडेकरूकडून भविष्यात त्रास होऊ नये यासाठी १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. यातील १० हजार रुपयांची रक्कम सुजाता पाटील यांनी त्याच दिवशी घेतली. मात्र उर्वरित रकमेसाठी सुजाता पाटील तक्रारदार गाळेधारकाकडे तगादा लावत होत्या. मात्र सुजाता पाटील यांच्या त्रासाला कंटाळलेल्या तक्रारदार गाळेधारकाने त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. त्यानंतर एनसीबीने सापळा रचत सुजाता पाटील यांना अटक करण्यात आली होती….
मुंबई, ता 30 ऑक्टो, मुंबईतील जोगेश्वरी मेघवाडी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांच निलंबन करण्यात आलं आहे. सुजाता…
Read More » -
महिलेने आत्महत्या केल्याचा बनाव दाखवुन, तिचा खुन करणा-या आरोपीस रबाळे पोलिसांनी केली अटक…….
महिलेने आत्महत्या केल्याचा बनाव दाखवुन, तिचा खुन करणा-या आरोपीस रबाळे पोलिसांनी केली अटक* दि. २१/१०/२०२१ रोजी रूम नं. १०३,अर्जुन निवास,…
Read More » -
पोलीस अधिकाऱ्याचा दुसरी पोलीस अधिकारी पत्नीवर अत्याचार ; पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल….
⭕️पोलीस अधिकाऱ्याचा दुसरी पोलीस अधिकारी पत्नीवर अत्याचार ; पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. संतोष पडवळ-कार्यकारी संपादक पुणे, ता 29 ऑक्टोबर: पुण्यात महिला…
Read More » -
बंदर व गोदी कामगारांना १२ हजार रुपये बोनस (PLR) मिळणार…
*बंदर व गोदी कामगारांना १२ हजार रुपये बोनस (PLR) मिळणार* — मुंबई 🙁सुभाष शांताराम जैन): भारतातील प्रमुख बंदरांच्या मान्यताप्राप्त कामगार…
Read More » -
ऐन दिवाळीच्या तोंडावर ठाणे महापालिकेचा दिव्यातील त्या इमारतींवर हातोडा…..
ऐन दिवाळीच्या तोंडावर ठाणे महापालिकेचा दिव्यातील त्या इमारतींवर हातोडा….. ठाणे महापालिका हद्दीतील दिवा शहरात हायकोर्टाच्या आदेशानुसार गेले काही वर्षे चर्चेत…
Read More » -
लोकल किंवा रेल्वेप्रवासासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही आता लसीचे दोन्ही डोस बंधनकारक….
🟠 लोकल किंवा रेल्वेप्रवासासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही आता लसीचे दोन्ही डोस बंधनकारक* *मुंबई* – वैद्यकीय सेवा, दूरसंचार क्षेत्र, गॅस…
Read More » -
ठाणे महापालिकेच्या कर्मचा-यांना 15,500 रुपये सानुग्रह अनुदान….
ठाणे महापालिकेच्या कर्मचा-यांना 15,500 रुपये सानुग्रह अनुदान. ठाणे(२५ ऑक्टो, संतोष पडवळ ): ठाणे महापालिकेच्या कर्मचा-यांना सन २०२० -२०२१ या आर्थिक…
Read More » -
⭕️एसटी महामंडळाच्या बसच्या तिकीट दरात उद्यापासून भाडेवाढ…
⭕️एसटी महामंडळाच्या बसच्या तिकीट दरात उद्यापासून भाडेवाढ. मुंबई 25 ऑक्टोबर (संतोष पडवळ) : पेट्रोल व डिझेलची झालेली दरवाढ आणि दुसरीकडे महागाईने होरपळणाऱ्या…
Read More »