Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगसंपादकीय

दिव्यात स्टेशन जवळ शंकरमंदिर येथे दोन रिक्षावर पडले भले मोठे झाड…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 5 8

आज दिनांक २८/०९/२०२५ रोजी १२:१२ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार – दिवा बीट अग्निशमन केंद्र यांनी कळविले शंकर मंदिर जवळ, दिवा रेल्वे स्टेशनच्या बाजूला, दिवा रेल्वे स्टेशन रोड, दिवा. या ठिकाणी शेवग्याचे झाड पार्क केलेल्या ०२-रिक्षांवरती पडले होते.सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान ०१-रेस्क्यू वाहनासह व ०१-इमर्जन्सी वाहनासह उपस्थित होते.सदर घटनेत कोणालाही दुखापत नाही.झाड पडलेल्या रिक्षांचा तपशील पुढीलप्रमाणे:-१)Bajaj Auto Rikshaw MH 04 JH 5981 *(मालक:- श्री. अजय गुप्ता)*

२)* Bajaj Auto Rikshaw MH 04 KA 9374 *(मालक:- श्री वामन राणे)*
झाड पडल्यामुळे दोन्ही रिक्षांचे छत तुटून नुकसान झाले आहे सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने पडलेले झाड कापून बाजूला करण्यात आले आहे.

5/5 - (1 vote)

बेधडक ठाणे न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 5 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे