महाराष्ट्र
-
🟠 रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ; रेल्वे सेवा पूर्ववत सुरू होणार…..
🟠 रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ; रेल्वे सेवा पूर्ववत सुरू होणार* संतोष पडवळ-कार्यकारी संपादक देशातील कोरोना स्थिती नियंत्रणात आली असल्याने…
Read More » -
स्पॅरोताई फाउंडेशन वतीने पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली जन्मदिवस साजरा….
स्पॅरोताई फाउंडेशन वतीने पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली जन्मदिवस साजरा ठाणे:(सुभाष शांताराम जैन): ” शहरीकरणामुळे पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. पक्षी…
Read More » -
⭕ठाणे -कोरोणा मुक्त महाराष्ट्र च्या नवस करुन छ्ठ पुजेचा सांध्य अर्ध्य अर्पण……
⭕ठाणे -कोरोणा मुक्त महाराष्ट्र च्या नवस करुन छ्ठ पुजेचा सांध्य अर्ध्य अर्पण* बाळकुम छ्ठ पूजा समिती ठाणे आयोजित या वर्षी…
Read More » -
शेवंताबाई बाबू मुंडे यांच्या स्मरणार्थ ब्लँकेट्स वाटप….
*⭕️शेवंताबाई बाबू मुंडे यांच्या स्मरणार्थ ब्लँकेट्स वाटप.* ठाणे, दिवा l आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमूहाचे संचालक तथा संपादक ज्ञानेश्वर…
Read More » -
आपल्या न्याय मागण्यासाठी एस. टी. कामगारांचा जोरदार लढा……..
आपल्या न्याय मागण्यासाठी एस. टी. कामगारांचा जोरदार लढा ठाणे दि.८नोव्हे.२०२१:(सुभाष शांताराम जैन): ठाणे खोपट एसटी स्टँड बाजूला मारुती मंदिर बाहेर…
Read More » -
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे कालिपट्टी आणि धारणा आंदोलन…
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे कालिपट्टी आणि धारणा आंदोलन….. Kराष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ भारत सरकारच्या श्रमिक मंत्रालया कडून मान्यता…
Read More » -
बंजारा वाडी, येथे बंजारा समाजातील गोरगरीब बाधवांसोबत बदलापूर येथे प्रेरणा फाउंडेशन ची दिवाळी साजरी….
*बंजारा वाडी, येथे बंजारा समाजातील गोरगरीब बाधवांसोबत बदलापूर येथे प्रेरणा फाउंडेशन ची दिवाळी साजरी* प्रेरणा फाउंडेशन ठाणे महाराष्ट्र राज्य रजि.…
Read More » -
दिव्यातील रस्ता रुंदीकरणात बाधित इमारती तोडल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले…..
दिव्यातील रस्ता रुंदीकरणात बाधित इमारती तोडल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले……. शिवसेना -पुनवर्सन होत असताना राजकारण कसले करता दिव्याच्या विकासासाठी रस्ता…
Read More » -
*⭕️अखेर लाचखोर ACP सुजाता पाटील निलंबित.* मुंबई, ता 30 ऑक्टो, मुंबईतील जोगेश्वरी मेघवाडी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांच निलंबन करण्यात आलं आहे. सुजाता पाटील यांना काही दिवसांपूर्वी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. यानंतर लाचखोरीचा गुन्हा दाखल करत सुजाता पाटील यांना अटक करण्यात आली होती. सध्या सुजाता पाटील जामिनावर बाहेर आहेत. मात्र या प्रकरणाची गृहविभागाने गंभीर दखल घेत आदेश काढून सुजाता पाटील यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई केली आहे. सुजाता पाटील मेघवाडी आणि जोगेश्वरी पोलीस स्टेशनचा पदभार सांभाळत होत्या. मात्र काही दिवसांपूर्वी सुजाता पाटील यांनी एका प्रकरणात एक लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एका व्यक्तीने दाखल केली होती. यातील लाचेच्या पहिल्या टप्प्यातील ४० हजारांची रक्कम घेत असताना सुजाता पाटील यांना एसीबीने सापळा रचून रंगेहाथ पकडले होते. जोगेश्वरीतील तक्रारदार गाळेधारकराने त्याचा गाळा एका महिलेला भाडेतत्त्वावर वापरण्यासाठी दिला होता. ५ ऑक्टोबरला तो गाळा त्याने संबंधीत महिला भाडेकरूकडून ताब्यात घेतला. मात्र भाडेकरु महिलेने इतरांच्या मदतीने गाळ्याचे कुलूप तोडून गाळ्यात प्रवेश केला. याबाबत गाळेधारकाने जोगेश्वरी पोलीस स्टेशनमध्ये भाडेकरु महिलेविरोधात तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांकडून तक्रार दाखल करुन घेण्यास विरोध करण्यात आला. यावेळी तक्रारदार गाळेधारकाने एसीपी सुजाता पाटील यांची भेट घेत त्यांच्याकडे मदतीची मागणी केली. यावेळी एसीपी सुजाता पाटील यांनी तक्रारदारांकडून गाळ्यावर हक्क गाजवणाऱ्या महिला भाडेकरूकडून भविष्यात त्रास होऊ नये यासाठी १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. यातील १० हजार रुपयांची रक्कम सुजाता पाटील यांनी त्याच दिवशी घेतली. मात्र उर्वरित रकमेसाठी सुजाता पाटील तक्रारदार गाळेधारकाकडे तगादा लावत होत्या. मात्र सुजाता पाटील यांच्या त्रासाला कंटाळलेल्या तक्रारदार गाळेधारकाने त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. त्यानंतर एनसीबीने सापळा रचत सुजाता पाटील यांना अटक करण्यात आली होती….
मुंबई, ता 30 ऑक्टो, मुंबईतील जोगेश्वरी मेघवाडी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांच निलंबन करण्यात आलं आहे. सुजाता…
Read More »