बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

दिवा भाजप आयोजित नाटक अजिंक्य तारा भाग – २ दिवेकरांच्या उस्फुर्त प्रतिसादात संपन्न…

अमित जाधव - संपादक

ठाणे/दिव्यात प्रथमच लोकराजा स्व. सुधीर कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाटय मंडळ नेरूर साचालक श्री. सिद्धेश सुधीर कलिंगण दिव्यात पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी च्या वतीने ट्रिकसीनयुक्त दशावतार नाटक अजिंक्यतारा भाग 2 शनिवारी, नागनाथ मंदिर साबे रोड,स्वप्न साकार बंगल्याच्या मागे दिवा स्टेशन येथे आयोजित करण्यात आले होते दिव्यातील हजारोंच्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते.

शेष शाही शिवशंकर, अजिंक्यतारा केसरीशुंड वाहनावर बसून आगमन,तुटलेले अवशेष एकरुपी करून रक्त वर्णला जिवंत करणे, कवटी वर शुक्र चार्या ध्यावस्थ ,मानवी बोलके सांगाडे, अजगरातून आसुर निर्मिती,कैलास पर्वत शिव शकर सहित अधांतरी उचलणे, सांभर प्रण्यावरून शुक्रचायचे आगमन, ऐश्वर्य देवता ईश्वर नगरीत विराजमान,शिव शंकराचे विराट रूप,शिव शंकराच्या त्रिशुळातून अग्नी ज्वाला बाहेर येऊन रक्तवर्णलाचा शेवट, रक्तवर्णलाचे विराट रूप,अजिंक्यताराला नवलक्ष , तारांगणात स्थान देणे आदी प्रयोगाचे दिव्यात भव्य व्यासपीठावर प्रत्याशीके सादर करण्यात आली याचा आनंद लुटण्यासाठी दिव्यातील नागरिकांनी मोठया प्रमाणावर उपस्थित होते.
प्रसंगी ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय जी वागुळे , जिल्हा सरचिटणीस मनोहर सुखदरे कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब ठाणे जिल्हा चिटणीस विजय भोईर , नरेश पवार ठाणे जिल्हा ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष विनोद भगत, कार्यकारी सदस्य अशोक पाटील, गणेश भगत रोशन भगत , रेशमा पवार , दिवा शहराध्यक्ष सचिन भोईर , शहर सरचिटणीस समीर चव्हाण, डोंबिवली ग्रामीण सरचिटणीस धनाजी पाटील, युवराज यादव, कमलाकर पाटील, दिलीप भोईर , सतिश केलशिकर ,सीमा भगत , संगीता भोईर , महिला अध्यक्ष सपना भगत , मधुकर पाटील, प्रवीण पाटील , गौरीशंकर पठवा , आशिष पाटील, निलेश भोईर, सुमित मढवी, उ.भा मोर्चा अध्यक्ष अजय सिंग अशोक गुप्ता, श्रीधर पाटील, जयदीप भोईर, सुदेश पाटील , अशोक सोलंकी, प्रकाश पाटील , अनुराज पाटील, नितीन कोरगावकर , गुरुनाथ पाटील, विठ्ठल गावडे , ज्ञानेश्वर गावडे , रवी मुनंनकर , किरण कोरगावकर , राहुल शाहू, अवधराज राजभर, रामबाबू सोनी , विनायक पांचाळ , गोविंद घाडीगावकर , आदि पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे