ब्रेकिंग
उपमुख्यमंत्री यांनी स्वतः श्रीकांत शिंदे हेच कल्याण लोकसभेचे उमेदवार असल्याचं घोषित केल्यानंतर दिव्यातील पदाधिकाऱ्यांनी केला एकच जल्लोष…
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
0
8
गेल्या अनेक दिवसांपासून कल्याण लोकसभा उमेदवार भाजपचा असणार की शिवसेनेचा असणार यावरून तिढा निर्माण झाला होता. मात्र उपमुख्यमंत्री यांनी स्वतः श्रीकांत शिंदे हेच कल्याण लोकसभेचे उमेदवार असल्याचं घोषित केल्यानंतर दिव्यातील पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला. श्रीकांत शिंदे हे पुन्हा मोठ्या मताधिक्याने कल्याण लोकसभा मतदारसंघातून विजयी होणार असल्याचा विश्वास दिव्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे
विरोधकांचा तीळ पापड झाला असून श्रीकांत शिंदे च यंदा खासदार होतील असे दिवा उपशहर प्रमुख व मा.नगरसेवक शैलेश पाटील यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
0
2
0
9
0
8



