Breaking
ब्रेकिंग

दिवा भाजप चे मंडल अध्यक्ष सचिन भोईर यांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विनंती पत्र…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4
दिवा भाजप चे मंडल अध्यक्ष सचिन भोईर यांनी भारतीय जनता पार्टी चे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे याना पत्रा‌द्वारे विनंती करत भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी साहेब यांच्या विकसित भारत संकल्पनेसाठी अबकी बार ४०० पार चा नारा देण्यात आला आहे. कल्याण लोकसभा मतदार संघात पक्षीय ताकद पाहता तसेच या मतदार संघातील आमदार आणि नगरसेवकांची संख्या बळ पाहता भारतीय जनता पार्टीच्या खासदार साठी पोषक असे वातावरण आहे असे स्पष्ट केले
दिवा शहरातील असंख्य भाजपच्या कार्यकर्त्याची व मतदारांची एक मताने एक मुखाने हीच मागणी आहे कल्याण लोकसभेसाठी उमेदवार हा कमळ चिन्हावरच लढावावा असे ही त्यांनी बोलताना सागितले तसेच पत्रावर भाजप पदाधिकारी अशोक पाटील, विनोद भगत, विजय भोईर, कमलाकर पाटील,नरेश पवार, समीर चव्हाण, रोशन भगत, गणेश भगत, सतीश केळशीकर,,युवराज यादव आदींच्या सह्या आहेत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे