बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

शीळ फाटा येथे आमदार राजू दादा पाटील यांनी सुचवलेल्या अल्पसंख्याक निधीतून ७५ लाखाच्या कामाचे भूमिपूजन सोहळा…

अमित जाधव - संपादक 8652823485

ठाणे दिवा/ शिळफाटा विभागात प्रभाग क्रमांक 33 येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते  आमदार श्री राजुदादा पाटील यांनी सुचविलेल्या अल्पसंख्याक निधीतून ७५ लाखांच्या कामाचा भुमीपुजन सोहळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष श्री. प्रकाश भोईर व दिवा शहर अध्यक्ष श्री तुषार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवुन कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

या वेळी सदर कार्यक्रमास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर सचिव प्रशांत गावडे, उपशहर अध्यक्ष मोतीराम दळवी, विभाग अध्यक्ष शरद पाटील , विभाग सचिव संतोष पाटील,शाखा अध्यक्ष नितिकेश पाटील,अमर भोईर, मनोज पावसे, प्रविण बोह्राडे, निलेश पाटील, प्रकाश जाधव रवी ढगे मधुकर रोज,राम माळी, गणेश मुंढे,प्रेमनाथ आलिमकर, महफुज मामा, अतुल गुप्ता किसन याधव,डाॅ आरमण हे मनसे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे