Breaking
ब्रेकिंग

प्रसिद्ध व्याख्याते हभप शिरीष महाराज यांनी आज राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

 

पिंपरी चिंचवड- हभप शिरीष महाराज यांनी आज राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे पाऊल उचलले. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून हे समोर आले. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या निकटवर्तीयांना मोठा धक्का बसला. जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचे ते अकरावे वंशज होते. ते प्रसिध्द व्याख्याते होते. त्यांचा 20 फेब्रुवारीला विवाह होणार होता. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे