0
2
0
9
0
8
उद्यापासून पुढील 5 दिवस उष्णतेचे
राज्यात सकाळी 9 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत उन्हाचा कडाका जाणवत आहे. पुढील 5 दिवस कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस ते 40 अंश सेल्सिअस तापमान असणार आहे. तर किमान तापमान 19-21 डिग्री सें. दरम्यान राहण्याची शक्यता आहे, असा हवामान अंदाज विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हामध्ये घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
0
2
0
9
0
8



