0
2
7
6
1
0
बिग बॉस मराठी- सूरज चव्हाण जिंकला
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता सूरज चव्हाण ठरला आहे. तर अभिजीत सावंत उपविजेता ठरला आहे. दरम्यान, आज बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले पार पडला.
0
2
7
6
1
0



