Breaking
ब्रेकिंग

मा.नगरसेवक शैलेश पाटील यांनी नवरात्रौत्सवात वेशभूषेत सहभागी बालकांना रोख लाखोंचे बक्षिसे वाटप..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

दिवा शहरात डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे मित्र मंडळ व दिवा विकास प्रतिष्ठान आयोजित मा.नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांनी शारदीय नवरात्रौत्सव निमीत्त सल्लग पाच ठिकाणी रास दांडिया चे आयोजन केलं असताना प्रत्येक रास दांडीयात वेशभुषा स्पर्धा संपन्न झाल्या आणेल लहानापासून ते थोरांपर्यंत महिला देखील या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या.अनेक लहान मुले शंकर,पार्वती ,कृष्णा ,हनुमान या देवदेवतांच्या वेशभूषेत गरबा नृत्य सादर करत होते प्रत्येक बालकाला पाटील यांनी रोख पारितोषिक देत सन्मानित केले

शैलेश पाटील यांनी यावेळी बोलताना सागितले दिव्यातील हजारो तरुण तरुणींनी,युवा वर्ग तसेच महिला भगिनी रास गरब्यात आनंद लुटत आहेत ते पाहून मन प्रसन्न होऊन जाते.दिव्यातील प्रभागातील नागरीकांना कुठेही लांब न जाता आपल्या घराजवळच गरबा खेळता यावा या हेतूने नागरिकांच्या सोयीसाठी आपण भव्य दिव्य असे चार ते पाच ठिकाणी डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे मित्र मंडळ व दिवा विकास प्रतिष्ठान च्या माध्यमातून आयोजन केले आहे असे पाटील यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे