Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

दिवाळीत खासगी बस चालकांकडून तिकीटदरात होणाऱ्या मनमानी वसुलीवर आळा बसणार, करा येथे तक्रार !

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 8

दिवाळीत खासगी बस चालकांकडून तिकीटदरात होणाऱ्या मनमानी वसुलीवर आळा बसणार आहे. एसटीच्या तिकिटाच्या दीडपटहून अधिक दर घेतल्यास चालक व मालकांवर कारवाई केली जाईल, असा इशारा आरटीओ अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिला. जर कोणी जास्त तिकिट आकारत असेल तर तक्रारीसाठी 8275330101 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा rto.12-mh@gov.in वर ई-मेल पाठवावा. तक्रारीसोबत आपले नाव, मोबाईल क्रमांक आणि तिकिटाचा फोटो पाठवावा.

2.3/5 - (3 votes)

बेधडक ठाणे न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे