Breaking
ब्रेकिंग

साई चरणी दुबईच्या भक्ताचे 1.50 कोटी चे अनोखे महादान !.. पहा काय केल दान

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 0 8

शिर्डीच्या साई बाबांवर अनेक भाविकांची श्रद्धा आहे. तसेच त्यांच्या भाविकांकडून साईचरणी मोठे दानही येते. असेच एक महादान साईचरणी दुबईच्या एका भक्ताने अर्पण केले. पण नाव गुप्त ठेवण्यास सांगितले. त्याने साईचरणी ‘ओम साई राम’ अशी सोन्याच्या अक्षरांनी लिहिलेला मंत्र अर्पण केला ज्याचं वजन 1600 ग्रॅम असून त्याची किंमत 1 कोटी 58 लाख 989 रुपये आहे. हा मंत्र साईंच्या समाधी मंदिरात लावण्यात आला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे