Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

मुंब्रा-दिवा दरम्यान झालेल्या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने सुरक्षेसाठी मोठे पाऊल…

0 2 0 9 7 4

 

मुंबई : मुंब्रा-दिवा दरम्यान झालेल्या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने सुरक्षेसाठी मोठे पाऊल उचलले आहे. लोकलच्या दरवाजावर लटकून होणारा प्रवास रोखण्यासाठी दरवाजाच्या पन्हाळीचा आकार बदलून तो धनुष्यबाणासारखा केला जाणार आहे. यामुळे प्रवाशांना दरवाजाला धरून लटकणे शक्य होणार नाही. सध्या कुर्ला कारशेडमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा बदल केला जात असून, यश आल्यास सर्व लोकलमध्ये ही यंत्रणा बसवली जाईल.

5/5 - (1 vote)

बेधडक ठाणे न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे