बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजन

प्रेरणा फाउंडेशन बदलापूर रजि. 564/एफ/38784/बदलापूर/ठाणे/महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने ऑनलाईन राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा सपंन्न……

अमित जाधव--संपादक

प्रेरणा फाउंडेशन बदलापूर
रजि. 564/एफ/38784/बदलापूर/ठाणे/महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने ऑनलाईन राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा सपंन्न…..

बदलापूर :- प्रेरणा फाउंडेशन या संस्थेच्या वतीने दिनांक 7/9/21रोजी सायंकाळी 5 वाजता ऑनलाईन राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या धुमधडाक्यात संपन्न झाला.प्रेरणा फांउडेशन च्या संस्थापिका/अध्यक्षा दीप्ती(प्रेरणा)गांवकर यांनी प्रेरणा फांउडेशन चे सचिव वैभव कुलकर्णी व खजिनदार दिव्या गांवकर यांच्या सहकार्याने या सोहळ्याचे आयोजन केले होते. तसेच प्रेरणा फाउंडेशन ही एक सामाजिक बांधिलकी ची जाणीव ठेवून सामाजिक कार्य करणारी सामाजिक संस्था असून शैक्षणिक सामाजिक कला क्षेत्र पत्रकारिता अशा सर्व क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेच्या वतीने गेली तीन वर्षे सतत गोरगरीब गरजूंना, भटक्या लोकांना, अनाथ, आजारी लोकांना मदत करणे,आदिवासी पाडे सुधारणे, आदिवासी गावात रस्ता, वीज, पाणी याची सोय करणे,नद्या, चौपाटी, एस.टी डेपो,रेल्वे स्टेशन, रस्ते अशा ठिकाणी स्वच्छता अभियान राबविले आहेत. तसेच कोरोना काळात प्रेरणा फाउंडेशन अहोरात्र सदैव मदत कार्य करीत होते.तीन आदिवासी पाडे दत्तक घेऊन अन्नधान्य, जीवनाश्यक वस्तूंचे वाटप केले.300 गोरगरीब विद्यार्थ्यांना संगणक वाटप केले.अशा या सामाजिक संस्थेच्या सामाजिक कार्याची महाराष्ट्रातील पत्रकारांनी दखल घेऊन सतत प्रसिद्धी केली आहे.कोरोना काळात माझा समाज माझी जबाबदारी या सामाजिक जबाबदारी चे भान ठेवून ज्या पत्रकारांनी आपले कार्य योग्य प्रकारे पार पाडले त्या सर्व नामांकित मान्यवर पत्रकारांचा या पुरस्कार सोहळ्यात यथोचित गौरव करण्यात आला.या प्रसंगी संस्थापिका /अध्यक्षा दीप्ती ( प्रेरणा )गावंकर यांनीसर्व पत्रकार पुरस्कारार्थींचे खूप खूप अभिनंदन केले आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्राप्त पत्रकार :-
1) श्री. मा. गुरुनाथ मधुसूदन तिरपणकर (कोकण उपाध्यक्ष, पत्रकार उत्कर्ष समिती)
2) श्री. मा. अविनाश म्हात्रे (कार्यकारी अध्यक्ष, पत्रकार उत्कर्ष समिती)
3) श्री.मा. बाळासाहेब भालेराव (अध्यक्ष, सुपरस्टॉर ऑल सोशल मीडिया वेलफेअर फाउंडेशन पत्रकार संघटना)
4) कु. मा. शैलेश सणस (आदर्श रायगड)
5) श्री. मा. श्रीकांत दत्ताराम म्हात्रे (संपादक, सत्यकामना )
6) श्री. मा. गणेश हिरवे (पत्रकार)
7) श्री. मा. राजू टपाल (संपादक, टिटवाळा न्यूज चॅनल)
8) श्री. मा. तुलसीदास नाईक (सिंधुदुर्ग रत्नागीरी टाइम्स)
9) श्री. मा. डॉ. वैभव पाटील (उपसंपादक कुलाबा प्रभात, पत्रकार समिती महाराष्ट्र, संपादक आवाज कोकणाचा)
10) श्री. मा. दीपक शेळके ( संपादक, युवा आदर्श)
11) मा.पल्लवी सतीश शिंदे ( कार्यकारी संपादिका, सा. विश्व विद्या)
12) श्री. मा. मछिंद्र कांबळे (संपादक, कल्याण नागरिक)
13) श्री. मा. पंकजकुमार पाटील (संपादक -आदर्श वार्ताहर पाक्षिक वृत्तपत्र,मुंबई अध्यक्ष – पत्रकार उत्कर्ष समिती)
14) श्री. मा. लक्ष्मण चा. पवार (दैनिक अंबरनाथ न्यूज, दैनिक लोकन्यूज, लोकमंथन)
15) श्री. मा. दिनेश तर्फे (पत्रकार)
16) श्री. मा. राजेंद्र घरत (पत्रकार)
17) श्री. मा. सुरेंद्र मिश्रा (पत्रकार)
18) श्री. मा. शांताराम गुडेकर (पत्रकार)
19) मा. निसार अली सय्यद (पत्रकार)
20) श्री. मा. राजेश पंड्या (पत्रकार)
21) श्री. मा. नीलकंठ साने (दैनिक साम्राज्य पोलादपूर प्रतिनिधी)
22) मा. मोहिनी जाधव (संपादक, लोकतंत्र मराठी वेब पोर्टल)
23) श्री. मा.लक्ष्मण राजे (ईगल न्यूज चॅनल)
24) श्री. मा. अशोक उगले (संपादक, पुण्य वार्ता, प्रतिनिधी दैनिक गावकरी, जनप्रवास)
25) श्री. मा. अमीत जाधव (संपादक, ठाणे बेधडक न्यूज)
26) श्री. मा. अमोल सांगळे ( संपादक सा.कुलाबा प्रभात )
27) श्री. मा. आत्माराम नाटेकर (लोकसत्ता, सदस्य मुंबई मराठी पत्रकार संघ)
28) श्री. मा. प्रशांत जोशी (पत्रकार, डोंबिवली)
29) श्री. मा. अरविंद म्हात्रे (पत्रकार )
30) श्री. मा. जैतु मूठोळकर (पत्रकार)
31) श्री. मा. उमाकांत आरोलकर(सा. सिंधुदुर्ग, मीरा भाईंदर)
32) श्री. मा. प्रमोद दळवी (पत्रकार)
33) श्री. मा. रमेश घरत (ठाणे वैभव)
34) श्री. मा.रफिक घाची (संपादक, डहाणू मित्र)
35) श्री. मा. तानाजीराजे जाधव(प्रतिष्ठा न्यूज)
36) श्री. मा. भगवान निकम (दैनिक कृष्णनीती, दैनिक राज सम्राट जाहिरात व्यवस्थापक)
37) विलासराव कोळेकर (कार्यकारी संपादक, ईगल न्यूज चॅनल)
38) मा. आरती पाटील (उप संपादक आवाज कोकणचा)
39) श्री. मा. अजय जोशी (पत्रकार) 40 ) राकेश काशिनाथ खराडे ( पत्रकार )
41) गणेश पाटील (संपादक हॅलो प्रभात)
42) महेश्वर तेटाबे (पत्रकार)
43) किरण पडवळ (संपादक, दैनिक पुण्य विचार)
44) मा. मिर्झा गालिब रजाक मुजावर (संपादक, दैनिक तुफान)
सामाजिक बांधिलकी ची जाणीव ठेवून कार्य करणाऱ्या या सर्व पत्रकारांचे हार्दिक अभिनंदन!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे