राज्यस्तरीय “माणुसकी सेवा गौरव पुरस्कार” वितरण सोहळा नाशिक येथे उत्साहात संपन्न…
अमित जाधव-संपादक
*राज्यस्तरीय “माणुसकी सेवा गौरव पुरस्कार” वितरण सोहळा नाशिक येथे उत्साहात संपन्न*
नाशिक :(सुभाष शांताराम जैन): भारत सरकार नोऺदणीकृत माणुसकी सोशल फाउंडेशन सऺच्यालित ग्राहक उपभोक्ता सऺरक्षण समिती च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या *१२ पुरस्कार्थिऺना माणुसकी सेवा गौरव पुरस्कार देण्यात आला*
*समितीचे राष्ट्रीय सऺस्थापक अध्यक्ष मा. दादाभाऊ केदारे* यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला या वेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे *नाशिक च्या कार्यक्षम आमदार मा. सौ. सिमाताई हिरे*, शिक्षण विभाग उपसऺचालक मा श्री दिलीप गोविंद साहेब*
*सेवानिवृत्त कामगार शिक्षक मा.श्री गुलाबराव सोनवणे साहेब*
*सेवानिवृत्त वजन माप निरिक्षक मा.श्री दिलीप चव्हाण साहेब*
*मा.श्री विनीतजी साळवी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य*
*मा.सौ रऺजनाताई देशमुख अध्यक्षा महाराष्ट्र राज्य महिला विभाग*
*मा श्री भुषण देशमुख साहेब राज्य कार्याध्यक्ष*
*मा.श्री अजित मोरे सर सऺपर्क प्रमुख*
*महाराष्ट्र राज्य सचिव,मा सौ अंबिका पाटिल राज्य* हे मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात संविधानाचे पुजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आले यानऺतर समिती ने वर्षे भर केलेल्या कार्याचा अहवाल सादर करण्यात आला, कार्यक्रमाचे
*अध्यक्ष मा. दादाभाऊ केदारे* यांनी समिती चे ध्येय धोरण, कार्यपद्धती यावर मार्गदर्शन केले, विविध क्षेत्रात वक्त्यांनी ग्राहकाऻची होणारी फसवणूक व ग्राहकाऺचे हक्क या वर मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या *आमदार मा. सौ. सिमाताई हिरे* यांनी समिती च्या कामाचे कौतुक करत समितीला पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १२ व्यक्तींचा माणुसकी सेवा गौरव पुरस्कार* देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी समिती चे कोअर कमिटी सदस्य, राष्ट्रीय, राज्य, जिल्हा, तालुका, शहर व विभागातील अनेक पदाधिकारी व सदस्या उपस्थित होते. कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन समिती चे राज्य उपाध्यक्ष मा.श्री हर्षद गायधनी* यांनी केले *आभार प्रदर्शन समिती चे राज्य सहसऺप्रक प्रमुख मा श्री योगेश मालुऺजकर* यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली यानऺतर सुरूची भोजनाची व्यवस्था केली होती.
*श्री. योगेश चंद्रभान मालूंजकर* ग्राहक उ सं.समिती: कार्यक्रमात समीतीचे राज्य सऺघटक *मा.श्री जुबेर शेख*, राज्य मुख्य संघटक मा श्री मसुरभाई मुलाणी*, *राज्य सहसचिव मा श्री सऺजीव अहिरे*,कोअर कमिटी सदस्य *मा श्री दिलीप अहिरे*मा श्री राजेन्द्र भालेराव* *मा श्री रविंद्र उगले*
*मा. राज्य उपाध्यक्ष मा श्री दिपक कानोळे*
*मा श्री शरद लोखऺडे*
*मा श्री अंबादास अहिरे*
*मा श्री महेश जाधव* आदी मान्यवर उपस्थित होते. राज्य स्तरीय माणूसकी सेवा पूरस्कार भिमराव शिरसाट पत्रकार यांना देण्यात आला.यावेळी ठाण्यातील पत्रकार या प्रसंगी उपस्थित पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.ठाण्याचे ठाणे वैभव छायाचित्रकार सुभाष शांताराम जैन या़ंचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व पदाधिकारी व सदस्यांचे योगदान व परिश्रम लाभले.अशी माहिती अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांनी दिल्याची पत्रकार कवी लेखक छायाचित्रकार सुभाष शांताराम जैन कळवितात.
पत्ता: जेष्ठ पत्रकार श्री. सुभाष शांताराम जैन.ठाणे.
कवी, पत्रकार, लेखक, छायाचित्रकार, सामाजिक कार्यकर्ता,
साईनाथ सोसायटी,वर्तक नगर, ठाणे 400606
शEmail : subhashsjain@yahoo.com
Mo.9821821885. Wa. 8779348256
वय 65 वर्षे पूर्ण
दि.27/2/2022