ब्रेकिंगमहाराष्ट्र
लोकप्रिय दैनिक पुण्यविचार चे संपादक मा. किरण पडवळ सर यांना उत्कृष्ट पत्रकार म्हणून सन्मानित……
अमित जाधव-संपादक
अन्याय विरोधी संघर्ष समिती आयोजित व जैष्ट पत्रकार,साहित्यिक,कवी मा.दिलीप मालवनकरजी यांच्या 65व्या वाढदिवसानिमित्त उल्हास नगर येथे स्वामिशांती हॉल येथे अनेक मांन्यावरांच्या हस्ते उल्हासनगर मधील ख्यातनाम साहित्यिक ,डॉक्टर,पत्रकार गौरवण्यात आले.
साहित्यिक प्रा.डॉ.विठ्ठल शिंदे,सुनील सोनवणे कलावंत,अक्षता प्रमोद ठाले,सचीन सुशील पगारे,डॉ.साधना गायकर,डॉ.योग नबियार,पत्रकार माधव डोळे,सदानंद नाईक,राजू गायकवाड ,किरण पडवळ,प्रशासकीय व सामाजिक सेवेतील सत्कार मूर्ती म्हणून मनपाचे बाळासाहेब नेटके,पकज पवार ,संदीप आंबेकर,राजेंद्र राजन,उदय पलांडे,याच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान करण्यात आला.
मा. अनिल गवस,जैष्ट गायिका पुष्पां पागधरे,शाहीर संभाजी भगत,व जैष्ट कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.