दिव्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या “होऊ द्या चर्चा उपक्रम” दिवेकरांचा उस्फुर्त प्रतिसाद..
अमित जाधव - संपादक
ठाणे/दिवा होऊ द्या चर्चा दिवा शहर शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, युवासेना प्रमुख माननीय श्री_आदित्यजी_ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी आमदार सुभाष भोईर साहेब आणि कल्याण लोकसभेचे जिल्हाप्रमुखश्री सदानंदजी थरवळ ह्यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा सह संपर्क प्रमुख अरविंद बिरमुळे साहेब, कल्याण लोकसभा जिल्हाधिकारी श्री प्रतिक पाटील, उपजिल्हा अधिकारी श्री स्वप्निल पावशे, विधानसभा अधिकारी सुरज जाधव, दिवा उपशहर प्रमुख श्री सचिन पाटील, वैष्णव पाटील, युवा शहर अधिकारी श्री अभिषेक ठाकूर, महिला शहर प्रमुख सौ. योगिता नाईक, महिला शहर संघटिका प्रियांका सावंत, विभाग प्रमुख गुरुनाथ नाईक, राजेश भोईर, चेतन पाटील, मचींद्रा मच्छिद्र लाड, नवनीत पाटील, युवा सचिव उमेश राठोड, युवासेना शहर समन्वयक विराज सुर्वे, युवा उप शहर अधिकारी अक्षय म्हात्रे सर्व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, शिवसेना युवासेना पदाधिकारी, महिला आघाडी, शिवसैनिक, युवसैनिक तसेच शहरातील जनतेच्या उदंड प्रतिसादात #होऊ_द्या_चर्चा या अभियाना अंतर्गत दिवा आगासन रोड (ग्लोबल स्कूल) येथे चौक सभा पार पडली..