ब्रेकिंग
मोबाईल वर लिंक आली क्लिक केले दोन लाख गेले,आई ओरडेल म्हणून तरूणाने संपवले जीवन…
अमित जाधव - संपादक
2 लाख रुपये गमावल्याने तरुणाची आत्महत्या
मुंबईत आईच्या मोबाईलमधून दोन लाख रुपये गमावल्याने तरुणाने जीवन संपवले आहे. 18 वर्षीय तरूण आपल्या आईचा मोबाईल घेऊन गेम खेळत असायचा. गेम खेळत असताना त्याला मॅसेजद्वारे एक लिंक आली. त्याने त्या लिंकवर क्लिक केले असता काही मिनिटांमध्येच आणखी एक मॅसेज आला आणि त्याच्या आईच्या खात्यातून 2 लाख रुपये डेबिट झाले. एवढे पैसे गेल्याने आई-वडील खूप ओरडतील या भितीने त्याने आत्महत्या केली.