ब्रेकिंग
दापोली तहसीलदार यांच्या संगनमताने, अवैध खाण व्यवसायिक यांना अभय,आणि भुमालकाची फरफट..
अमित जाधव - संपादक
दापोली तहसीलदार यांच्या संगनमताने, अवैध खाण व्यवसायिक यांना अभय,आणि भुमालकाची फरफट!
मुक्काम गाव – साखलोळी.
साखलोळी गावचे रहिवासी संतोष शिवराम तांबे यांच्या जमिनीमध्ये विना परवानगी, विना परवाना नुसार, शिरसींगे गावचे पोलीस पाटील प्रभाकर जाधव आणि त्यांचा मुलगा स्वप्नील जाधव या दोन्ही पिता पुत्रांनी दमदाटी, दादागिरी आणि शासकीय अधिकारी यांच्या संगनमताने जमीनीवर कब्जा करून, चिरेखाणीसाठी केले उक्खणन. एक एकर जमीन बाधीत. दापोली तहसीलदार यांच्याकडे जानेवारी 2023रोजी तक्रार करून सुद्धा, जाणीव पूर्वक दुर्लक्ष आणि पोलीस पाटील यांना अभय. शासन आणि रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी न्याय द्यावा अशी, भुमालक यांची अपेक्षा.