ब्रेकिंग
वॉशिंग मुंबईत ईडी ची छापेमारी ,मशिनमध्ये लपवलेले पैसे ईडीने केले जप्त..!
अमित जाधव - संपादक
वॉशिंग मशिनमध्ये लपवलेले पैसे ईडीने केले जप्त
मॅक्रोनियन शिपिंग आणि लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेडसह अन्य काही कंपन्यांच्या दिल्ली, हैदराबाद, मुंबईमधील ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली. यात ईडीने 2.54 कोटी रूपयांच्या रकमेसह काही महत्त्वाची कागदपत्रेही जप्त केली. फेमा प्रकरणात ईडीने ही छापेमारी केली. छापेमारी दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांना या रकमेतील काही भाग वॉशिंग मशिनमध्ये लपवल्याचा सापडला. तसेच भारताबाहेर चलन पाठवल्याचे तपास समोर आले.