ब्रेकिंग
एम्स मधील रुग्णालयात उपचार सुरू असतानाच छोटा राजन चां २०१५ मधील फोटो समोर आला..
अमित जाधव - संपादक
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा 2015 नंतर पहिला फोटो समोर आला आहे. जो फोटो 2020 सालचा असल्याचे सांगितले जात आहे. एम्समधील रूग्णालयात उपचार सुरू असतानाचा हा फोटो आहे. राजन हा अटकेत असून तो दिल्लीच्या तिहार तुरूंगात शिक्षा भोगत आहे. त्याला ऑक्टोबर 2015 साली एका व्हाट्सअॅप कॉलवरून सुरक्षा यंत्रणांनी त्याला इंडोनेशियाच्या बाली शहरात अटक केली होती. त्यानंतर त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यात आले.