
दिव्याचे समाजसेवक श्री अशोक सोळंकी यांनी आपल्या मुलीचा वाढदिवस अनाथाश्रमात साजरा केला, आजकाल लोक वाढदिवस साजरा करण्यासाठी उधळपट्टी करतात, तिथे समाजसेवक श्री अशोक सोळंकी यांनी लोकांना एक नवा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे, नेहमीच समाजसेवेत अग्रेसर असणारे श्री अशोक सोळंकी हे डोंबिवलीत आपल्या कुटुंबासह अंकुर सामाजिक संस्था संचालित बाळ विकास गृह मध्ये भेट देऊन त्यांची जरुरीयात अनुसार मदत करून, ते लहान मुलांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला, असे सामाजिक कार्य करून लोकांना एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न हे सोलंकी नेहमीच करतात असे यावेळी त्यांच्या निकवर्तीयांनी बोलतांना सांगितले आहे