बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

दिव्यात तीन वर्षापूर्वी अल्पवयीन मुलीवर केलेल्या अत्याचार प्रकरणी अखेर ठाणे सत्र न्यायालयाने सुनावली 20 वर्षे कारावासाची शिक्षा….

अमित जाधव - संपादक

मुंब्रा पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 24/2021 भ द वि 376(I), 354, 506 सह 4, 6 ,8 ,12 शेड्युल कास्ट कायदा कलम 3(१) w प्रमाणे स्पेशल केस 124/2021 मधील आरोपी नामे पांडुरंग सुदाम शेलार वय 47 वर्ष रा. दिवा ठाणे पीडित मुलगी वय 4 वर्ष 5 महिने ही आरोपीच्या घरी शेजारी ओळखीचे असल्याने खेळण्या करीता गेली असता पीडित एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन लैंगिक अत्याचार केला म्हणून गुन्हा शिक्षा सदर आरोपीस, भा द वि 376,  सह पोक्सो 5 , 6 व शेड्युल कास्ट कायदा कलम 3(१), प्रमाणे दोषी ठरवून आरोपीला ठाणे सत्र न्यायालयाने 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व 5,000 रुपये दंड ,अशी शिक्षा सुनावली निकाल आज दिला.
सदर कामगिरी (पोक्सो)- ठाणे.सरकारी अभियोकता संध्या म्हात्रे तपासी अधिकारी ACP सुनील घोसाळकर ,(कळवा विभाग)तपासपथक,API शहाजी शेळके,PSI दीपक घुगे,HC  देवेंद्र पवार,WHC सुचिता देसाई,HC धनंजय घोडके,HC संतोष सस्कर,HC लीलाधर सोळुंके,PN योगेश पाटील,कोर्ट कारकून समन्वयक- पो हवा. 6892 विद्यासागर कोळी तसच सहकार्य  वपोनि ज्ञानेश्वर साबळे व संजय दवणे पो नि गुन्हे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे