मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत मृ.र.नं- 57/23 मधील अनोळखी मयत इसम, वय अंजांदे – 40 वर्षे यांचा मृतदेह दिवा रेल्वे स्टेशन,पछिम बाजूस नजीक फाटकाजवळ आढळून आला असून अद्याप पोलिसांना ओळख पटलेली नाही.
सदर मयत इसम चेहरा गोल, नाक सरळ, डोक्याचे केस काळे-पांढरे, दाढी वाढलेली , आकाशी रंगाचा शर्ट, आकाशी रंगाचा नाईट पॅन्ट, अशा वर्णनाचा आहे त्याच पटविण्याचे व नातेवाईक शोधण्यासाठी मुब्रा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या आदेशाने पोलीस हवालदार 6231/ एस. वाय गवळी हे करीत चाहेत, तरी नागरिकांना, आवाहन करण्यात येते ही वरील इसमा बाबत काही माहिती असल्यास मुंब्रा पोलिसांशी संपर्क साधावा.