नागपुरात बर्ड फ्लू फोफावत असून पशू संवर्धन विभाग अलर्ट मोडवर आहे. इथे बर्ड फ्लूने शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संबंधित विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. संबंधित पोल्ट्री फार्मच्या एक किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. भोपाळ प्रयोग शाळेत पाठवण्यात आलेल्या कोंबड्यांचे नमुन्याचा अहवाल आला. यातून कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने होत असल्याचे समोर आले आहे.
Related Articles

दिव्यातील विकास म्हात्रे गेट मध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.. ठाणे महापालिकेने कुत्र्यांची नसबंदी करून योग्य त्या मोकळ्या ठीकाणी सोडावेत… योगेश निकम ठाकरेच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख
1 day ago

विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन लागेल ते सहकार्य करणार,सितारे जमीन पर’ सिनेमाच्या स्पेशल शोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती,अभिनेता आणि निर्माते आमिर खान दिग्दर्शक पी एस प्रसन्ना यांचे केले कौतुक..
2 days ago