ब्रेकिंग
शिक्षिकेच्या पतीचा मुख्याध्यापकावर प्राणघातक हल्ला, दिवा वसई रेल्वे मार्गावरील खरबाव रेल्वे स्टेशनवर घडली घटना..
अमित जाधव - संपादक
मुंबई- एका शिक्षिकेच्या पतीने मुख्याध्यापकावर धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला केल्याची घटना दिवा वसई रेल्वे मार्गावरील खारबाव रेल्वे स्टेशनवर घटली. यात मुख्याध्यापक भागवत गुरव गंभीर जखमी झाले आहेत. सर्व्हस बुकात नोंद झाली नाही. यामुळे पगार वाढ होत नसल्याने शिक्षिका मिनाज शेख आणि गुरव यांच्यामध्ये वाद झाला होता. यावरूनच हा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी शकील शेख याला पोलीसांनी अटक केली आहे.