बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

दिव्यात भर दिवसा 22 वर्षीय तरुणाला डपरने चरडले चालक व क्लिनर दोघेही पोलिसांच्या ताब्यात…….

अमित जाधव-संपादक

दिव्यात भर दिवसा 22 वर्षीय तरुणाला डपरने चरडले चालक व क्लिनर दोघेही पोलिसांच्या ताब्यात…….

दिवा शहरातील गजबजलेल्या अशा ठाणे महापालिका हद्दीतील विभागात अनेक अनधिकृत बांधकामे चालू असताना येथे मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची येजा चालू असते मुख्य रस्ता दिवा अगासंन रोड अद्याप पूर्णत्वास आलेला नसताना रस्त्यावर महालिकेकेने नागरिकांच्या सौरक्षणार्थ कोणतीही सुविधा उपलब्ध नाही रस्त्याच्या दोन्ही बाजू अर्धवट पूर्ण असून अवजड वाहने भरधाव वेगाने जात असून आज एक निष्पप तरुणांचा बळी गेला सदर चा तरुण मुलगा हा लग्नसराईच्या निमित्ताने नातेवाईकांकडे आला असल्याचे सांगितले जाते.दिवा पोलीस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षक मा.शहाजी शेलके साहेब यांना विचारणा केली असता सादर आरोपीना ताब्यात घेऊन गुन्हा नोंद केला आहे असे समजते cctv फुटेज नुसार मयत मुलगा हा मोटार सायकल वरून उतरताना मागून आलेल्या भरधाव वेगात येणारा डंपर मुलाला चिरडून पुढे जान्याच्या प्रयत्नात आहे असे दिसत अणेक राजकारणी समाजसेवक दिव्यातील या दुर्घटने विरोधात निषेध व्यक्त करत आहे नागरिकांन मध्ये देखील संताप असून रस्त्यावर उतरून त्रिव शब्दात ठाणे महापालिका प्रशासन ,ठाणे वाहतूक पोलीस विभागाविरोधात आपली नाराजी करत आहे सदर डंपर हा ठाणे वाहतूक विभाग नुसार न.MH-04-Dk 1125 आहे असे समजते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे